कोरोना लस घेतलेल्या नागरिकांचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम मध्य प्रदेशमधील निवारी येथील पोलिसांनी सुरू केला आहे. लस घेतलेल्या नागरिकांना पोलीस बॅज लावत आहेत. मी देशभक्त असून, लस घेतली आहे, असे या बॅजवर लिहिलेले आहे. <br />#Badge #Vaccine #COVID19 #MP #Honour #VaccinatedPeople<br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics